A Arjun Chauhan Love · Marathi · Romantic प्रेम तू भेटतेस तेंव्हा तुला डोळेभरुन पाहतो. निरोप तुझा घेताना अश्रू डोळ्यात आणतो. अस्स्सं का बरं होत ग?? हेच का ते नात, ज्याला आपण "प्रेम" म्हणतो. ( त्या पागल चा परशु ) lovepremromanticsad 0 likes 0 shares WhatsApp Copy