M Myra Malhotra Love · Marathi · Life प्रेम असं द्यावं.... की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी ! मैत्री अशी असावी.... की स्वार्थाचं भानं नसावं !! आयुष्य असं जगावं.... की मृत्यूनेही म्हणावं ? जग अजून, मी येईन नंतर !!!💑💑 lovepremlifefriend 0 likes 0 shares WhatsApp Copy