A Anaya Das Love · Marathi · Life प्रेम असं द्यावं....की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी !मैत्री अशी असावी....की स्वार्थाचं भानं नसावं !!आयुष्य असं जगावं....की मृत्यूनेही म्हणावं ?जग अजून, मी येईन नंतर !!! lovepremlifefriend 0 likes 0 shares WhatsApp Copy