प्रेम असावे गंगे समान पवित्र,निर्मळ ,कोमल सदैव वाहत जानारे, प्रेम नसावे डबक्यात साठुन सडुन राहनारे. प्रेम नसावे फुलपाखरा सारखे, फुला फुलावरूनी उडनारे..... प्रेम नको साखळदंड बनून बाधंनारे,अन, नको स्वताचेच मत लादनारे प्रेम असावे सुकल्यावरती पण फुलाला, आयुष्यभर पुस्तकात सभांळून ठेवनारे..
0 likes
0 shares