Back to feed
P
Prisha Chauhan Love · Marathi · Romantic

"प्रेम" आणि "कौतुक" योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शून्य असते..!! कोर्या कागदाची किंमत लिहीण्या आधी काहीच नसते.. स्वतःचे अस्तित्व टिकव- ण्यासाठी त्याला लेखणी बरोबर करार करावाच लागतो.. का कुणास ठाऊक पण आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही..!! प्रेमात जर का समोरच्यासाठी आपण जीव पण दिला ना.. तरी त्याला आपली किंमत कळत नाही राव.. पाण्याची किंमत कळण्यासाठी दुष्काळात जन्मावं लागतं ! प्रेमाची किंमत कळण्यासाठी प्रेमात पडाव लागतं !😘😘😘

0 likes 0 shares
WhatsApp