Back to feed
S
Sai Das Love · Marathi · Romantic

प्रेम आहे निशब्द शब्दांनाही न सापडणार प्रेम आहे गुपित कुणालाही न उलगडणारं प्रेम आहे भावनिक स्पर्शालाही न कळणारं प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार.

0 likes 0 shares
WhatsApp