R Rohan Gupta Love · Marathi · Romantic प्रेम आहे निशब्द शब्दांनाही न सापडणार प्रेम आहे गुपित कुणालाही न उलगडणारं प्रेम आहे भावनिक स्पर्शालाही न कळणारं प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार. lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy