Back to feed
K
Kiara Agarwal Love · Marathi · Romantic

प्रेम - एक अवर्णनीय अशी भावना ♥तुला जायायचं होतं तु गेलीस..मला गमवायचं होतं मी गमवलं.. फरक फक्त एवढाचं आहे की..? तु आयुष्यातला एक क्षण गमावला.. आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य गमावलं.....♥

0 likes 0 shares
WhatsApp