Back to feed
R
Rohan Deshmukh Love · Marathi · Romantic

प्रेम कुणावर कराव? मित्र मैत्रीनी ,की love in fs ki त्यचावर कि ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर , कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर . सर्वांचे लक्ष वेधुन घेणारया "गुलाबावर" कि त्याला जपणारया काट्यांवर" काल परवा भेटलेल्या मुला "मुलीवर" कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणारया "आई वडिलांवर..

0 likes 0 shares
WhatsApp