Back to feed
D
Dhruv Malhotra Love · Marathi · Romantic

"प्रेम" कधी हि कोणावर सांगून, शिकवून होत नसते, मन जुळलं कि प्रेम होत पण खरंच प्रेम किती सुंदर गोस्ट आहे ना आपल्या ला तीच वेक्ती आवडते जी या मनाला आवडते,मग बाकी किती हि लोक आपल्या आयुष्यात येतात पण त्या वेळी आपल्या मनाला कोणी हि आवडत नाही पण एके दिवशी अशी एक खास वेक्ती आपल्या आयुष्यात येते जी खरंच खूप खास अन आपलं आयुष्य बदलणारी असते आपल्या साठी कारण ती वेक्ती म्हणजे आपलं "प्रेम" असत,आपलं आयुष्य असत." ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp