प्रेम काय असत? एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत? देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये. ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल, पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत , ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल , जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला , तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , "हेच आहे प्रेम" जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत . तेव्हा त्याची कदर नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
0 likes
0 shares