Back to feed
A
Aadhya Mishra Love · Marathi · Romantic

प्रेम काय असत हे माहीत नव्हत, प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत, प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता, मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता.. तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ, डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ, तिच्यवर खरेच प्रेम केले, हे तिला पटवून कसे दे

0 likes 0 shares
WhatsApp