Back to feed
A
Ayaan Bose Love · Marathi · Romantic

प्रेम कर अस अगदी माझ्यासारखं प्रेमासाठी मार चंद्रावरुन उडी आणी मोडुन घे स्वत:ची तंगडी प्रेमासाठी केलास जरि कोणाचा खुन तरी पळुन जावु नकोस भिऊन प्रेमासाठी काढ अंगातील रक्त पण प्रेमातुन होवु नको विरक्त प्रेम कर अस अगदी माझ्यासारखं

0 likes 0 shares
WhatsApp