प्रेम करणं सोपं नसतं... प्रेम करणं सोपं नसतं... सर्व करतात, म्हणून करायच नसतं.. चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं... पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं.... तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं... कारण प्रेम करणं सोपं नसतं...
0 likes
0 shares