प्रेम केलय मी तुझ्या वर तुझ्या त्या प्रत्येक श्वासावर प्रेम केलय मी तुझ्या त्या रागावर जो राग तू फक्त माझ्या साठी तुझ्या चेहऱ्यावर आणत होतीस आणि तो चेहरा त्या रागामूळ किती सूंदर दिसत होता त्या चेहऱ्यावर मी प्रेम केलय मी प्रेम केलय तुझ्या त्या हातांवर जो हात कधी माझ्या चेहऱ्यावरून तू हळुवार पने फिरवत होतीस मी प्रेम केलय तुझ्या त्या प्रत्येक शब्दांवर जे कधी काळी फक्त माझच नाव घेत होते मी प्रेम केलय तुझ्या त्या डोळ्यांवर ज्यां मधे कधी फक्त मिच होतो मी प्रेम केलय तुझ्या त्या सौंदर्या वर कधी ते सौंदर्य दाखवन्या साठी तू फक्त माझ्या साठी नटत होतीस ...... मी प्रेम केलय त्या प्रत्येक गोष्टी वर ज्या कधी तू फक्त माझ्या साठी करत होतीस .......
0 likes
0 shares