Back to feed
D
Diya Agarwal Good_Morning · Marathi · Family

प्रेम काळजी = *आई* प्रेम भय = *वडील* प्रेम मदत = *बहिण* प्रेम भांडण = *भाऊ* प्रेम जिवन = *नवरा / बायको* प्रेम काळजी भय मदत भांडण जिवन = *मित्र* श्वासातला श्वास असते मैञी.... ओठातला घास असते मैञी.... काळजाला काळजाची आस असते मैञी.... कोणीही जवळ नसताना साथ असते ती *मैञी*..👈👈 💐💐 शुभ सकाळ 💐💐

133 likes 39 shares
WhatsApp