N Navya Gupta Love · Marathi · Romantic प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय… lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy