Back to feed
M
Myra Singh Love · Marathi · Romantic

प्रेम कस असत ते मला बघायचंय भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय... श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय ... ❤ ❤

53 likes 6 shares
WhatsApp