Back to feed
M
Myra Bose Love · Marathi · Romantic

प्रेम तुझं खरं असेल तर, जीव तुझ्यावर ओवाळेल तो. स्वत:च्याच भावनांच मन, शेवटी तो मारेल तरी किती. भावना तुझ्या शुद्ध असतील तर, तो ही त्यात वाहून जाईल. मनावर अमृत सरी झेलत, तोही त्यात न्हाहून जाईल... प्रेम ....

0 likes 0 shares
WhatsApp