Back to feed
V
Vanya Bose Love · Marathi · Romantic

"प्रेम दोघांच्या मनात असायला हवं मग जुळत हे नातं एका मनाचं दुसऱ्या मनाशी, प्रेम असावं एक मेकांच्या आवडी निवडी शी, मग समजायला सोपं पडतं काय करायला हवं एक मेकांनि एक मेकांनसाठी,प्रेमात घ्यायची असते एक मेकांनि एक मेकांची काळजी आणखीन दोघांनमधल प्रेम वाढव- ण्यासाठी, प्रेमात हवा असतो एक मेकांनबद्ल मान सन्मान आणखीन जास्त दोघांच्या नात्यात गोडी वाडवण्यासाठी." ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp