प्रेम फक्त त्याचं भावत : प्रेम फक्त त्याचं भावत ज्यांना दुसर्यासाठी मारता येत खर सांगतो आतापर्यंत आमचा जीव आम्हालाच प्यारा होता प्रेमपत्र तू घेतलास अन आमचा जीव तुझा झाला होता फक्त आजच्या दिवसच माझं प्रेम जन्माजान्मात बदलून गेल जगन माझं आता तुझ्या प्रेमात न्हाहून गेल . प्रीती असे करावे कि : प्रीती असे करावे कि .. आठवण आली तर डोळ्यात पाणी यावे .. जीव असा लावावा कि , देवाला हि प्रश्न पडावा कि .. . . . मी एक जीव घेऊन जातोय कि दोन …!
0 likes
0 shares