Back to feed
P
Prisha Bagale Good_Morning · Marathi · Social_Awareness

प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही.।। "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही.।। "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही.।। कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही.ll 🐾🍃🍃🐾🐾🍃🍃🐾 💐💐शुभ सकाळ💐💐

175 likes 25 shares
WhatsApp