Back to feed
A
Avni Bose Love · Marathi · Romantic

♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥ ♥समजली तर भावना..♥ ♥पाहिले तर नाते..♥ ♥म्हंटले तर शब्द..♥ ♥वाटली तर मैत्री..♥ ♥घेतली तर काळजी..♥ ♥तुटले तर नशीब..♥ ♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥

0 likes 0 shares
WhatsApp