Back to feed
I
Ishaan Reddy Love · Marathi · Romantic

प्रेम म्हणजे.... रोज रात्री आकाशात तारा तुटतो का हे पाहणं.. आणि तुटणाऱ्या ताऱ्याकडे ती फक्त आपलीच व्हावी हे एकच मागणं ... प्रेम म्हणजे... डोळे बंद केले कि तीजाच चेहरा डोळ्यासमोर येण... आणि डोळे उघडले कि तिलाच शोधणं.... प्रेम म्हणजे... एकांतात तिजी आठवण येण.... आणि चारचौघात सुद्धा फक्त तिज्याच विचारात बुडणं.. प्रेम म्हणजे... कधीही न आवडलेल्या गोष्टी... फक्त तिला आवडतात म्हणून आवडून घेण... प्रेम म्हणजे... तिज्या गुणांवर भाळणं... पण त्या पेक्षाही तीज्यात असणार्या दोषांन सहित तिला स्विकारणं.... प्रेम म्हणजे... तिज माझ्या जगातील अस्तित्व संपलय...तरी... निव्वळ तिला दिलेल्या वचनामुळे डोळ्यात अश्रू असून सुद्धा ओठावर हसणं असतं... ♡♡miss you shona ♡♡

0 likes 0 shares
WhatsApp