Back to feed
A
Ayaan Verma Love · Marathi · Romantic

प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही...... 💟💟💟💟💟💟💞💞💞💞💞💞💞💔💔💔

0 likes 0 shares
WhatsApp