Back to feed
M
Myra Sharma Love · Marathi · Romantic

💖. . प्रेम म्हणजे 👨‍❤️‍💋‍👨नेमकं काय 💖असतं...? . . . प्रेम म्हणजे 😫Breakup नंतरही आपल्या 👫जोडीदाराला जाणूनबुजून ? ?Call करणं... आणि... " 💯😍Ohh Sorry हा, तुला चुकून💑 फोन लागला... मला सवय झाली 💞❤️होती ना..."" असं म्हणणं...👨‍❤️‍💋‍👨 . . . प्रेम म्हणजे🔐 💖I Hate u असं म्हटल्यावरही ❤️जेव्हा💋तुमचा जोडीदार एक सुंदर स्मितहास्य☺️ देऊन म्हणतो.❣️.. " तू असे 😘करूच शकत नाही, मी पैज 🙌लावतो तु असे💜 करूच शकत नाहीस...👨‍❤️‍💋‍👨💯 . . . प्रेम 💕🙈म्हणजे तुम्ही Good Night असा💯 Msg 🔐पाठविल्यानंतर जोपर्यंत तुमच्या😍👫 पार्टनरचा😘 रिप्लाय येत🙌💜 नाही तोपर्यंत तुम्हाला 💑🙈झोप लागत नाही...💯🔐 . . . 😍👫थोडक्यात प्रेम म्हणजे 💞वरील Status💝 वाचताना 💕सर्वप्रथम जी ❣️व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर☺️😍 येते ना... 💖💋ते म्हणजे प्रेम...💖best feeling of the life.... 🔐👨‍❤️‍💋‍👨❤️💯

0 likes 0 shares
WhatsApp