Back to feed
S
Shaurya Joshi Love · Marathi · Romantic

प्रेम ❤म्हणजे प्रियसीची गल्ली🛣 फिरणं गल्ली फिरून🛣 तीचा चेहरा पाहणं👩🏻 प्रेमामुळे 💞अभ्यासाकडे📋 दुर्लक्ष्य❌ प्रियसीकडे जास्त लक्ष्य👉👩🏻 नको तेथे तीच्यामागे जाणं🚶🏻‍♀🚶🏽 कधी कधी तीच्या बापची गचाटी खाणं👴🏻 उगाच तीच्या 👬भावासोबत फिरणं गल्ल्या फिरुन 🚶🏽भाकरीचं जीरणं🍪 तीच्यासाठी 👉👩🏻सर्व गमवुन बसणं🤦🏻‍♂

0 likes 0 shares
WhatsApp