A Aditya Singh Love · Marathi · Romantic प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. lovepremromanticlife 0 likes 0 shares WhatsApp Copy