Back to feed
A
Aarav Kapoor Love · Marathi · Romantic

❤"प्रेम हे"❤ ती : प्रेम म्हणजे काय रे? तो :काय सांगू प्रेमा बदल मी पण एक सांगू का तुझ्या बरोबर असलं की वेळेनें सुद्धा काही क्षण अजून थोडं थांबावे असं वाटत तुझा चेहरा असच डोळ्यान समोर ठेऊ वाटतो अन तुला नेहमी माझ्या मिठीत ठेवू वाटत अन खूप खूप तुझ्याशी गोड गोड गपा मारू वाटतात तू हसताना फक्त तुझ्या कडेच पाहू वाटत,फक्त अन फक्त तुझ्यावर प्रेम करू वाटत."❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp