A Arjun Reddy Love · Marathi · Romantic प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही........!!! जर तो मुलीला समजला तर मुलाला समजत नाही......!!! आणि........ ..जर तो दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy