Back to feed
S
Sara Rao Love · Marathi · Romantic

प्रेम हा असा शब्द आहे कि जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही आणि जर त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही

0 likes 0 shares
WhatsApp