Back to feed
N
Nisha Reddy Love · Marathi · Romantic

प्रेम हे असच असत.... करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत... उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत... प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते... लोक म्हणतात काय असतप्रेमात.., करून बघा एकदा.., काय नसत प्रेमात...? प्रेम हे सांगून होतनसत..., मित्रानो ते झाल्यावरच कळत असत.. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूकधागा असतो... दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो... प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते... दोन शब्दात ती कधीच समजत नसते ...

0 likes 0 shares
WhatsApp