A Aadhya Das Love · Marathi · Romantic प्रेम हि कल्पना असेल, पण सुंदर आहे ना... प्रेम हे वेडे असेल, पण गोड आहे ना... प्रेम हे वाईट असेल, पण चांगला अनुभव आहे ना... प्रेम वगेरे वगेरे असेल, पण कधी तरी वगेरे वगेरे शिकायला हवे ना. lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy