प्रेम हे टेलिफोनच्यावायरी प्रमाणे असत.. बोलता_बोलता कधी गुंतत जातो कळतच नाही.. पण गुंता सोडताना प्रेमळ कष्ट करावे लागतात । हृदयाचे हज्जार तुकडे झाले तरी चालतील पण प्रेमात पडणं खूप_सुंदर असतं । प्रेम मिळो अथवा न मिळो पण ते अनुभवणं खूप_सुंदर असत..
0 likes
0 shares