प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे किस मागतो, व प्रेयसी आपले डोळे बंद करून ला किस करायला परवानगी देते .................. पण प्रियकर तिच्या ओठांवर किस न करता कपाळावर किस करून म्हणतो , आपल्याकडे अजून पूर्ण आयुष्य पडले आहे ♥ ♥ ♥ तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त आणि फक्त मानसिक संबधाने बांधला जातो.
0 likes
0 shares