Back to feed
A
Arjun Deshmukh Love · Marathi · Romantic

प्रेम हे प्रेम असत तुमच आमच सेम असत प्रेमात सर्व विसरायच असत कारण प्रेम हे प्रेम असत प्रेम हे एकदाच करायच असत पण #आयुष्यभर_जपुन_ठेवायच_असत म्हणतात प्रेम हे आंधळ असत पण मानातल्या डोळ्यानी पहायच असतं म्हणुन प्रेम हे प्रेम असत तुमच आमच सेम असत..💝

0 likes 0 shares
WhatsApp