Back to feed
A
Aarav Deshmukh Love · Marathi · Romantic

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करत े, तुमचे होउन जाते म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची....

0 likes 0 shares
WhatsApp