Back to feed
R
Riya Mishra Love · Marathi · Romantic

प्रेम हे लाल मिरची सारखे असते, चुर्र-चुर् र आवाज करत डोळे नेहमी ओले ठेवते .......... पण तरीही ते आपल्याला हवे असते, ♥ आयुष्यची चव वाढविण्यासाठी ♥

0 likes 0 shares
WhatsApp