प्रेमाची परीक्षा एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करतं असतात...... मुलगी : काय करतोस जान ? मुलगा : तुलाचं miss करतोय. मुलगी : हट्ट पागल. मुलगा : तु काय करते आहे पिल्लू. मुलगी : काही नाही बस्स. माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे.. ओके.. रात्री बोलुयात आपण.... मुलगा : ओके...... मुलगी तिच्या मैत्रीनींना भेटायला जाते. . मुलीची मैत्रीण : तुझा बॉयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो ? मुलगी : खुप जास्त करतो. आम्ही लवकरचं लग्न करणार आहोत... मुलीची मैत्रीण : ओह्ह.. मग सिद्ध करून दाखवं.... मुलगी : सिद्ध ते कसं ? मुलीची मैत्रीण : आपण त्याला कॉल करूया आणि हे सांगूयात की तुझा accident झाला आहे.... बघुयात किती वेळात ईथं येतोय ते... मुलगी : ओके ठिक आहे.... मुलीची मैत्रीण : मुलाला कॉल करते आणी सांगते तिचा accident झालाय.... हे समजल्या बरोबर तो मुलगा वेड्यासारखं करू लागतो.... आणि तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो... पण तिच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो आणी तो तिथेच मरण पावतो...... जेव्हा तिला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते.. पण आता तिच्याजवळ पश्चाताप करण्याशीवाय काहीच उरलेले नव्हते..... (तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची सिद्धता कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते..) खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते.......
0 likes
0 shares