Back to feed
A
Anika Chauhan Love · Marathi · Romantic

* प्रेमाचं भविष्य * प्रेमाचं भविष्य कळलं असतं तर प्रेमात काय उरलं असतं आधीच सगळ ठरवुन मग प्रेमाचं गणित मांडल असतं कोणाला पास कोणाला फेल सगळं हातात राहिलं असतं नाही म्हटलं तरी प्रेमाला परिक्षेतुनच जावं लागलं असतं पण या भविष्यामुळे प्रेमाला प्रेमाचं प्रेमपणं मिळालं नसतं नात्यातल्या नाजुक भावनांना मग कोणीच समजुन घेतलं नसतं रुसवे फुगवे लाड लटके सारं काही विरले असतं ठरवुन केलंल प्रेमच मग इतिहास जमा झालं असतं.........

0 likes 0 shares
WhatsApp