Back to feed
N
Navya Sharma Love · Marathi · Romantic

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता, नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली कविता जाणिवेच्या पलीकडच जगावेगळ गाव, यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव 😊 😊

165 likes 22 shares
WhatsApp