Back to feed
R
Rudra Bose Love · Marathi · Romantic

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

0 likes 0 shares
WhatsApp