Back to feed
M
Manav Kulkarni Love · Marathi · Romantic

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझ खुदकन हसल तुझ्या डोळ्यात माझ प्रेम दिसल

0 likes 0 shares
WhatsApp