Back to feed
A
Atharv Mehta Love · Marathi · Romantic

प्रेमात किती बुडाले किती तरंगले याची काही गिणतीच नाही प्रेमभंगाच्या दुःखासारखी वाईट गोष्ट कोणतीच नाही

196 likes 10 shares
WhatsApp