प्रेमात खुप वचनं अणि ; शपथा देणं सोप असतं ... पण ती वचनं अणि शपथा निभवणं ..., मात्र फ़ारच कठीणं असतं ... प्रेमात खोटं बोलणं सोप असतं ... पण खरं बोलून प्रेम टीकवणं ..., मात्र नक्कीच कठीणं असतं ... म्हणून सांगतें की प्रेमात पडणं ..., सोप नसतं ... कधीच सोपं नसतं ...!
0 likes
0 shares