Back to feed
V
Vanya Joshi Love · Marathi · Romantic

"प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..? . "बोलायचे तर दोघांनाही आहे, पण शब्द कोण देणार..?" . भेटायचे तर दोघांनाही आहे, पण वेळ कोण देणार..? . "प्रेम तर व्यक्त करायचंय दोघांनाही, पण पहिलं कोण व्यक्त करणार..? . "सोबत तर हवी आहे जन्माची, पण हात कोण देणार..? . "प्रेमात तर दोघेही आहोत, पण इशारा कोण देणार..? 💐💐तुझाच लाडका💐💐

0 likes 0 shares
WhatsApp