Back to feed
N
Navya Das Love · Marathi · Life

प्रेमात नसते कधी शिक्षा प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा करून तर बघा निस्वार्थी मनाने उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा

0 likes 0 shares
WhatsApp