प्रेमात पडलं की असच होणार.. दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार, स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुन उरणार ... येता जाता उठता बसता, फक्त तिचीच आठवण होणार तुमच काय, माझं काय, प्रेमात पडलं की असच होणार..!
0 likes
0 shares