प्रेमात पडल्यावर नेहमी असाच होत का? मन_स्वप्नांच्या दुनियेत अखंड भरारी घेत ! किती सुखद_भावना आहे ना प्रेमप्रीती म्हणजे ! आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेमप्रीती करत आहेय नुसत्या जाणिवेनेच मन_मोहरून जात पापण्या मिटल्या कि तीच समोर येते आणि डोळ्यावर आलेली झोप खणात उडून जाते केव्हातरी पाहते मग नकळत_डोळा लागतो स्वप्नांची_दुनियाही व्यापून उरते . मनावर तिच्या अस्तित्वाची सतत नंशा असते स्वस्त तिचा सुगंध दरवळत असतो . जणू तिच्या अस्तित्वात आपल आस्तित्व_विरून जात . जगन बदलत , वागण बदलत , बदलून जात जीवनखरच प्रेम किती सुखद भावना आहे ना !! ʟօʋɛ_ʊʊ_ֆօօ_ʍʊcɦ_քɨʟʟʊʊʊ.... ռɖ_ʍɨֆֆ_ʊʊʊ_ʟօt.....
0 likes
0 shares