Back to feed
R
Reyansh Kumar Love · Marathi · Romantic

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका ... कदाचित देवाने त्याही पेक्षा चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवलेली असते.....

0 likes 0 shares
WhatsApp